कलासंगम पुणे निर्मित... गाढवाचं लग्नं
श्री.हरिभाऊ वडगावकर लिखित, कलासंगम पुणे निर्मित राष्ट्रपतीपदक विजेते ब्युटीफुल वगनाट्य गाढवाचं लग्नं. विनोदमुर्ती प्रकाश इनामदार आणि नृत्यबिजली जयमाला इनामदार ह्यांचे मनमुराद हसायला लावणारे गाढवाचं लग्नं.
विनोदमूर्ती प्रकाश इनामदार आणि नृत्यबिजली जयमाला इनामदार ह्यांचे मनमुराद हसायला लावणारे वगनाट्य "गाढवाचं लग्न"

"गाढवाचं लग्न" यातील काही छायाचित्रे.
कार्यक्रमासाठी साठी आपण प्रकाश इनामदार ह्या अधिकृत संकेतस्थळी संपर्क करू शकता.